वर्ष
पालकाचे पूर्ण नाव पूर्ण पत्ता
(Name & Address of Correspondence)
फोन नं. कोडसह
Tel. No. with STD Code
मोबाईल नं.
Mobile No.
असमाधानकारक
(Unsatisfactory)
समाधानकारक
(Satisfactory)
उत्कृष्ट
(Very Good)
अतिउत्कृष्ट
(Excellent)
1 2 3 4
Sr.No. बाबी (Aspects) 1 2 3 4
1. आपल्या पाल्याच्या शैक्षणिक व सर्वांगीण प्रगतीमध्ये कॉलेजचे योगदान
(Contribution of the college in educational & overall development of your ward.)
2. कॉलेजमध्ये उपलब्ध असलेल्या सेवा -सुविधा उदा.ग्रंथालय , प्रयोगशाळा इंटरनेट, सुविधा , क्रीडासुविधा ,कॅन्टीन , वर्गखोल्या ई. बाबत आपले मत
(Availability of Infrastructure and Support Services in the college. Eg.Library, Laboratory, Internet facility, Toilet, Sports facilities, Canteen, Classrooms, etc.)
3. कॉलेज आयोजित करीत असलेले विविध शैक्षणिक व अभ्यासक्रमेतर उपक्रम
(Various curricular and extra-curricular activities being carried out by college.)
4. कॉलेजमधील अध्यापनाचा दर्जा
(Quality of teaching in the college)
5. कॉलेजमध्ये शिकविल्या जाणाऱ्या अभ्यास क्रमाचा दर्जा व समर्पकता
(Quality & relevance of present curricula of various courses taught in the college.)
6. कॉलेजविषयी आपले सर्वसाधारण मत
(Your opinion about the college in general)
एकूण गुणअ. क़्र. विधाने Yes No
ग्रंथालय (Library)
१. ग्रंथालयाची वेळ सोयीची आहे काय ?
(Is it a convenient timing of Library?)
2. ग्रंथालयातून पुरेशी क्रमिक पुस्तके मिळतात काय ?
(Do you get sufficient Text books from Library?)
३. ग्रंथालयातून पुरेशी संदर्भ पुस्तके मिळतात काय ?
(Do you get sufficient reference books from Library?)
४. ग्रंथालयातील मासिके व वर्तमानपत्रे वाचण्यास उपलब्ध होतात का?
(Is there journals & News papers available for reading?)
५. अभ्यास क्रमाव्यतिरिक्त इतर वाचनीय पुस्तके उपलब्ध होतात का?
(Is there other books available in addition to prescribed books by University?)
६. स्पर्धापरीक्षांची पुस्तके पुरेशी उपलब्ध होतात का?
(Do you get sufficient competitive exam books?)
७. पुस्तके देवघेव बाबत तुम्ही समाधानी आहात का?
(Are you satisfied with issuing and barrowing books?)
८. ग्रंथालयातील सेवकांकडून मिळणाऱ्या सेवेबाबत तुम्ही समाधानी आहात का?
(Are you satisfied with the services provided by Library staff ?)
जिमखाना (Gymnasium)
1. जिमखान्यामध्ये सर्व प्रकारचे खेळाचे साहित्य उपलब्ध आहे का?
(Is there availability of all types sports materials in Gymnasium?)
2. जिमखान्यातून खेळाचे सर्व प्रकारचे साहित्य मागणी केल्यास मिळते का ?
(Do you get all types of sports materials from gymnasium as per your demand?)
३. जिमखाना विभाग प्रमुख खेळाविषयी मार्गदर्शन करतात का?
(Do you get the proper guidance from Physical Director about main sports?)
4. विविध स्तरावरील (विद्यापीठ , राज्य इ . )स्पर्धांची माहिती मिळते का ?
(Do you get the information of various competitions? Eg.University/State Level, etc.)
5. जिमखाना विभाग प्रमुख सर्व खेळांचे सराव घेतात का ?
(Does the Physical Director conduct regular practice sessions for all sports?)
6. महाविद्यालयामध्ये सुसज्ज क्रीडांगण आहे का ?
(Has the college well equipped ground?)
कार्यालय (Office)
1. कार्यालयीन कामकाजाची वेळ सोयीची आहे का?
(Is it a convenient timing of office?)
2. कायालयीन सेवा व मार्गदर्शन योग्य पध्दतीने मिळते का?
(Do you get proper service & guidance from office?)
३. कार्यालयातून सर्व प्रकारची माहिती वेळेत मिळते का?
(Do you get all types information from office in time?)
पायाभूत सुविधा (Infrastructure Facilities)
1. महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ व नीटनेटका असतो का?
(Is the college premises clean & neat?)
2. महाविद्यालयामध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय आहे का?
(Is there facility of Drinking water in the college?)
३. वर्गामध्ये बसण्यास पुरेशी जागा असते का?
(Is there adequate space available for seating in the classroom?)
4. महाविद्यालयातील वर्ग खोल्या स्वच्छ असतात का?
(Are the college classrooms clean & neat?)
5. महाविद्यालयामध्ये स्वच्छता गृह आहे का?
(Is there availability of toilet facility in the college?)
6. महाविद्यालयातील स्वच्छतागृह स्वच्छ असते का?
(Is the college regularly maintain cleanliness of toilets?)
7. महाविद्यालयामध्ये पार्किंग ची सोय आहे का?
(Is there parking facility available in the college?)
4. विद्यार्थ्यांनी पुढीलप्रमाणे गुण प्रदान करावेत .

दर्जा असमाधानकारक
(Unsatisfactory)
समाधानकारक
(Satisfactory)
चांगला
(Good)
उत्कृष्ट
(Very Good)
अतिउत्कृष्ट
(Excellent)
गुण 1 2 3 4 5
अ. क़्र . विधाने 1 2 3 4 5
1. सुस्पष्ट स्पष्टीकरण देणे .
(Give Clear explanation)
2. नैतिकता
(Morality)
3. पाठ्यपुस्तकातील माहितीसह पाठ्यपुस्तकाच्या बाहेरची जास्त माहिती देणे.
(The ability to provide additional information along with regular curricula)
4. विद्यार्थ्यांच्या शंकेचे निरसन करण्याची क्षमता
(Ability to solve quarries of the students)
5. भाषेवरील प्रभुत्व
(Language competency)
6. विद्यार्थ्यांना (अभ्यासामध्ये) सतत प्रोत्साहन देणे .
(Regular encouragement to students for study)
7. वर्गात हसतमुख व आनंदी असणे .
(Always happy in the classroom)
8. प्रत्येक विद्यार्थ्याला जे शिकवले जाते त्याचे आकलन होते का याबद्दल शिक्षकाने घेतलेली काळजी .
(Take care of the comprehension of each & every students about the information taught)
9. प्रश्न विचारण्यासाठी विद्यार्थ्यांना दिलेले दिलेले प्रोत्साहन.
(Encouraging students to ask questions)
10. पूर्ण तयारीनिशी वर्गात येणे .
(Delivering the lectures with proper preparation)
11. कर्तव्य जागरुकता .
(Awareness of the duty)
12. विद्यार्थ्याविषयी शिक्षकाचे प्रेम (तळमळ) व समजूतदारपणा
(Affection & understanding of the teacher towards students)
13. विद्यार्थ्याच्या आकलनशक्ती प्रमाणे अध्यापन करणे .
(Teaching students as per their capacities)
14. वर्गातील सर्व विद्यार्थ्यावर लक्ष देणे .
(Provide attention to all students in the class)
15. विषय ज्ञान
(Subject knowledge)
16. विद्यार्थ्याच्या प्रगतीकडे शिक्षक लक्ष देतात .
(To pay attention on students development)
17. वक्तशीरपणा .
(Punctuality)
18. विद्यार्थ्यांना शिकणे (अध्ययन) महत्वाचे व आवडीचे करणे .
(To make Teaching interesting for the students)
19. उत्तरपत्रिका व घटक चाचण्या तपासून परत देताना उपयुक्त सूचना व स्पष्टीकरण देणे .
(Suggestions & explanation after the checking answer sheet of Unit tests.)
20. वर्गाच्या बाहेर मदत करण्याची तयारी .
(To help students out of college campus)
21. वर्गामध्ये चर्चा करण्यास शिक्षकाने दिलेले प्रोत्साहन .
(Encouraging students to participate in classroom discussions.)
22. अध्यापनाविषयी विद्यार्थ्याने शंका किंवा प्रश्न केल्यास गैरसमज करून न घेणे .
(Don’t misunderstand students attempt to ask doubts & questions regarding the information taught in the class.)
23. विद्यार्थ्याचा मताचा आदर करणे .
(To respect students opinion)
24. योग्य वेळी विद्यार्थ्याचे कौतुक करणे .
(Appreciate students on proper time)
25. विद्यार्थ्याच्या शंका व विचार समजून ऐकून घेणे .
(Listen & understand queries & thoughts of student)
26. स्पष्ट आणि ऐकू येणारा आवाज .
(Clear voice)
27. स्वतः विचार करण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे .
(Encouraging students for self-thinking)
28. निरपेक्षता /नि :पक्षपातीपणा
(Impartiality)
29. सामान्यज्ञान
(General Knowledge)
30. अध्यापनातील (शिकवण्यातील) उत्साह
(Enthusiasm in teaching)
31. विषयामध्ये (नवे ज्ञान) झालेल्या प्रगतीची जाण
(Awareness about recent development in subject)
32. आदल्या दिवसाच्या पाठाचा आढावा
(Reviews of previous topic)
33. विषयामध्ये दाखवलेली आवड / उत्साह
(Enthusiasm or interest showed for concerned subject)
34. पाठामध्ये महत्वाच्या मुद्द्यावर दिलेला भर
(Emphasis on important points from the topics)